S M L

उष्माबळींची संख्या 35 वर

25 मेजळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा कहर सुरुच आहे. काल दिवसभरात उष्माघाताचे आणखी 9 बळी गेले आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांत बळींची संख्या 35 वर गेली आहे. तर शेतीलाही या कोरड्या कडक उन्हाचा मोठा फटका बसला आहे.जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पाणीसाठा हा फक्त पिण्यासाठी राखीव ठेवला आहे. त्यामुळे शेतीला होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. वाढते तापमान आणि लोडशेडिंग यामुळे जळगावकर हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील फैजपूर इथे तब्बल 49.4 अंश सेल्सियस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2010 09:50 AM IST

उष्माबळींची संख्या 35 वर

25 मे

जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा कहर सुरुच आहे. काल दिवसभरात उष्माघाताचे आणखी 9 बळी गेले आहेत.

जळगाव जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांत बळींची संख्या 35 वर गेली आहे.

तर शेतीलाही या कोरड्या कडक उन्हाचा मोठा फटका बसला आहे.जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पाणीसाठा हा फक्त पिण्यासाठी राखीव ठेवला आहे. त्यामुळे शेतीला होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे.

वाढते तापमान आणि लोडशेडिंग यामुळे जळगावकर हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील फैजपूर इथे तब्बल 49.4 अंश सेल्सियस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2010 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close