S M L

विदर्भातील उष्माबळी 32 वर

25 मेविदर्भात उष्माघातामुळे आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या 32 वर पोहोचली आहे. यात एकट्या नागपुरातच 13 बळींची नोंद करण्यात आली आहे. काल वर्ध्यात मध्य भारतातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. वर्ध्यात 47.7, तर नागपुरात 43.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2010 02:50 PM IST

विदर्भातील उष्माबळी 32 वर

25 मे

विदर्भात उष्माघातामुळे आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या 32 वर पोहोचली आहे.

यात एकट्या नागपुरातच 13 बळींची नोंद करण्यात आली आहे.

काल वर्ध्यात मध्य भारतातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

वर्ध्यात 47.7, तर नागपुरात 43.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2010 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close