S M L

मिठी नदी वळवणार धावपट्टीखालून

25 मे26 जुलै 2006 रोजी मुंबई जलमय झाली होती. त्यामुळे पुढच्या काळात मिठी नदीच्या पुराचा फटका मुंबईला बसू नये, यासाठी मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून मुंबई विमानतळावरील एका धावपट्टीखालून मिठी नदी समुद्राच्या दिशेने नेण्यात येणार आहे. आयआयटीच्या सल्ल्यानुसार या धावपट्टीखालून मिठी नदीची खोली आणि रुंदी वाढवण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2010 05:09 PM IST

मिठी नदी वळवणार धावपट्टीखालून

25 मे

26 जुलै 2006 रोजी मुंबई जलमय झाली होती. त्यामुळे पुढच्या काळात मिठी नदीच्या पुराचा फटका मुंबईला बसू नये, यासाठी मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

या कामाचा एक भाग म्हणून मुंबई विमानतळावरील एका धावपट्टीखालून मिठी नदी समुद्राच्या दिशेने नेण्यात येणार आहे.

आयआयटीच्या सल्ल्यानुसार या धावपट्टीखालून मिठी नदीची खोली आणि रुंदी वाढवण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2010 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close