S M L

...तर गफूर महासंचालक

26 मेहसन गफूर यांच्यावर राम प्रधान कमिटीने ओढलेले ताशेरे आम्ही याअगोदरच अमान्य केले आहेत. त्यामुळे पोलीस महासंचालक पदासाठी ते योग्य असतील तर त्यांचाही विचार होऊ शकतो. माझ्याकडे फाईल आल्यावर योग्य तो निर्णय घेईन, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. दुसरीकडे कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी आणि पीडित महिलांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फेत सुरक्षा अधिकारी नेमण्यात येतील, अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2010 01:31 PM IST

...तर गफूर महासंचालक

26 मे

हसन गफूर यांच्यावर राम प्रधान कमिटीने ओढलेले ताशेरे आम्ही याअगोदरच अमान्य केले आहेत. त्यामुळे पोलीस महासंचालक पदासाठी ते योग्य असतील तर त्यांचाही विचार होऊ शकतो.

माझ्याकडे फाईल आल्यावर योग्य तो निर्णय घेईन, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी आणि पीडित महिलांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फेत सुरक्षा अधिकारी नेमण्यात येतील, अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2010 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close