S M L

'सनातन'ची चौकशी होणार

26 मेमडगाव बॉम्बस्फोटातील 11आरोपी सनातन संस्था या हिंदुत्ववादी संस्थेशी संलग्न असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरून नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अर्थात एनआयए आता या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करणार आहे. यात सनातनच्या आर्थिक व्यवहारांच्या पॅटर्नचा आढावा घेण्यात येणार आहे. एनआयएने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2010 02:38 PM IST

'सनातन'ची चौकशी होणार

26 मे

मडगाव बॉम्बस्फोटातील 11आरोपी सनातन संस्था या हिंदुत्ववादी संस्थेशी संलग्न असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यावरून नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अर्थात एनआयए आता या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करणार आहे.

यात सनातनच्या आर्थिक व्यवहारांच्या पॅटर्नचा आढावा घेण्यात येणार आहे.

एनआयएने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2010 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close