S M L

नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्प सुरू होणार

26 मेनवी मुंबईतील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे. या मार्गावर दोन वर्षांत रेल्वे धावेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. या प्रकल्पाला 500 कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज आधी मांडला गेला.त्यानंतर वाढलेला एक हजार कोटी रूपयांचा भार सहन न झाल्याने रेल्वे प्रशासनाने हा प्रकल्प पूर्ण करण्यास नकार दिला होता. मात्र आता हा प्रकल्प पुन्हा सुरू होणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2010 02:42 PM IST

नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्प सुरू होणार

26 मे

नवी मुंबईतील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे.

या मार्गावर दोन वर्षांत रेल्वे धावेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. या प्रकल्पाला 500 कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज आधी मांडला गेला.

त्यानंतर वाढलेला एक हजार कोटी रूपयांचा भार सहन न झाल्याने रेल्वे प्रशासनाने हा प्रकल्प पूर्ण करण्यास नकार दिला होता.

मात्र आता हा प्रकल्प पुन्हा सुरू होणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2010 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close