S M L

विमान अपघाताचा तपास लांबणार

27 मेमंगलोर विमान अपघाताचा तपास आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपासासाठी महत्त्वाचा दुवा ठरणारा कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता त्यातली माहिती मिळवण्यासाठी ते अमेरिकेला पाठवावे लागणार आहे. याबाबतचा निर्णय तपास समिती घेणार आहे. पण या तपास समितीबाबतच अजून निर्णय झालेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2010 11:00 AM IST

विमान अपघाताचा तपास लांबणार

27 मे

मंगलोर विमान अपघाताचा तपास आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तपासासाठी महत्त्वाचा दुवा ठरणारा कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स यांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे आता त्यातली माहिती मिळवण्यासाठी ते अमेरिकेला पाठवावे लागणार आहे.

याबाबतचा निर्णय तपास समिती घेणार आहे. पण या तपास समितीबाबतच अजून निर्णय झालेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2010 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close