S M L

गडचिरोलीत 2 पोलीस शहीद

27 मेगडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे.एटापल्लीमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलीस शहीद झाले आहेत. जांबियाबाग गावात हे पोलीस कामावरून घरी परतत असताना हा हल्ला झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2010 01:49 PM IST

गडचिरोलीत 2 पोलीस शहीद

27 मे

गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे.

एटापल्लीमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलीस शहीद झाले आहेत.

जांबियाबाग गावात हे पोलीस कामावरून घरी परतत असताना हा हल्ला झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2010 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close