S M L

अब्दुल समदला वाचवण्यासाठी कुटुंबीय सरसावले

27 मेपुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अब्दुल समदवर खोटे आरोप होत असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. पुण्यात स्फोट झाला त्या दिवशी अब्दुलने कर्नाटकात एका लग्नाला हजेरी लावली होती, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्या लग्नाचे व्हिडिओ शूटिंगही त्यांनी पुराव्यादाखल सादर केले. दरम्यान अब्दुलच्या चौकशीतून स्फोटाबाबत कोणतेही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेले नाहीत, अशी माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एटीएसने अब्दुल समदला मंगलोर एअरपोर्टवर अटक केली आहे.दरम्यान अब्दुल समद याचे वकीलपत्र घेण्याची तयारी मुंबईतील वकील मुबीन सोलकर यांनी दाखवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2010 03:31 PM IST

अब्दुल समदला वाचवण्यासाठी कुटुंबीय सरसावले

27 मे

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अब्दुल समदवर खोटे आरोप होत असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पुण्यात स्फोट झाला त्या दिवशी अब्दुलने कर्नाटकात एका लग्नाला हजेरी लावली होती, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

त्या लग्नाचे व्हिडिओ शूटिंगही त्यांनी पुराव्यादाखल सादर केले. दरम्यान अब्दुलच्या चौकशीतून स्फोटाबाबत कोणतेही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेले नाहीत, अशी माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी एटीएसने अब्दुल समदला मंगलोर एअरपोर्टवर अटक केली आहे.

दरम्यान अब्दुल समद याचे वकीलपत्र घेण्याची तयारी मुंबईतील वकील मुबीन सोलकर यांनी दाखवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2010 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close