S M L

मान्सून वेळेतच येणार...

27 मेसध्या उन्हाचा कहर वाढतच चालला असला तरी, मान्सून मात्र त्याच्या ठरलेल्या वेळेतच दाखल होईल, असे सांगत वेधशाळेने सर्वांनाच दिलासा दिला आहे. येत्या 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित आहे. तर अंदमान निकोबार बेटांवर 17 मे रोजीच मान्सून दाखल झाला आहे. ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस अगोदरच मान्सूनने बंगालच्या उपसागराकडे वाटचाल सुरू केल्याचे वेधशाळेनने सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2010 03:45 PM IST

मान्सून वेळेतच येणार...

27 मे

सध्या उन्हाचा कहर वाढतच चालला असला तरी, मान्सून मात्र त्याच्या ठरलेल्या वेळेतच दाखल होईल, असे सांगत वेधशाळेने सर्वांनाच दिलासा दिला आहे.

येत्या 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित आहे. तर अंदमान निकोबार बेटांवर 17 मे रोजीच मान्सून दाखल झाला आहे.

ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस अगोदरच मान्सूनने बंगालच्या उपसागराकडे वाटचाल सुरू केल्याचे वेधशाळेनने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2010 03:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close