S M L

कचराविरोधी आंदोलन मागे

28 मेपुण्यातील कचर्‍याविरोधात फुरसुंगी येथील कचरा डेपोजवळील गावकर्‍यांनी सुरू केलेले आंदोलन अखेर आज मागे घेण्यात आले. पुण्याचे महापौर आणि जिल्हाधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्या गावकर्‍यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले.त्यानंतर गावकर्‍यांनी हे आंदोलन मागे घेतले. रविवारपासून डेपोत कचराच टाकू न देण्याची भूमिका गावकर्‍यांनी घेतली होती. त्यामुळे पुण्यात कचरा साठून राहिला होता. हा कचरा आता उचलला जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2010 01:53 PM IST

कचराविरोधी आंदोलन मागे

28 मे

पुण्यातील कचर्‍याविरोधात फुरसुंगी येथील कचरा डेपोजवळील गावकर्‍यांनी सुरू केलेले आंदोलन अखेर आज मागे घेण्यात आले.

पुण्याचे महापौर आणि जिल्हाधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्या गावकर्‍यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले.त्यानंतर गावकर्‍यांनी हे आंदोलन मागे घेतले.

रविवारपासून डेपोत कचराच टाकू न देण्याची भूमिका गावकर्‍यांनी घेतली होती. त्यामुळे पुण्यात कचरा साठून राहिला होता.

हा कचरा आता उचलला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2010 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close