S M L

टँकरला 500, तर ड्रमला अडीचशे रुपये...

28 मेउन्हाचा तडाखा आणि पाणीटंचाईमुळे मराठवाड्यातील खेडोपाड्यात पाणी महागले आहे. टँकरला पाचशे रूपये तर बैलगाड्यांनी पाणी पुरवठा करणारेही दोनशे ते अडीचशे रूपयांत एक ड्रम पाणी विकत आहेत. ज्या भागात पाणी विक्री होत नाही, तिथे तर रानोमाळ भटकंती करून पाणी शोधावे लागत आहे. अनेक ठिकाणी उन्हाचा 44 अंशावर गेला आहे. या परिस्थितीत हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण करावे लागत आहे. विहिरींनी तळ गाठला आहे, तर जलसाठे कोरडेपडले आहेत. त्यामुळे सर्वांचे डोळे आता पावसाकडे लागले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2010 02:39 PM IST

टँकरला 500, तर ड्रमला अडीचशे रुपये...

28 मे

उन्हाचा तडाखा आणि पाणीटंचाईमुळे मराठवाड्यातील खेडोपाड्यात पाणी महागले आहे.

टँकरला पाचशे रूपये तर बैलगाड्यांनी पाणी पुरवठा करणारेही दोनशे ते अडीचशे रूपयांत एक ड्रम पाणी विकत आहेत.

ज्या भागात पाणी विक्री होत नाही, तिथे तर रानोमाळ भटकंती करून पाणी शोधावे लागत आहे.

अनेक ठिकाणी उन्हाचा 44 अंशावर गेला आहे. या परिस्थितीत हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण करावे लागत आहे.

विहिरींनी तळ गाठला आहे, तर जलसाठे कोरडेपडले आहेत. त्यामुळे सर्वांचे डोळे आता पावसाकडे लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2010 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close