S M L

राज ठाकरेंवर खटला दाखल करण्यास परवानगी

28 मेकल्याणमधील परप्रांतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंवर खटला चालवण्यास गृहखात्याने परवानगी दिली आहे. 2008मध्ये काही परप्रांतीय विद्यार्थ्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. राज ठाकरेंवर कलम 153-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज ठाकरेंवर यापूर्वीच 73 खटले दाखल आहेत. त्यातील 19 केसेस या महाराष्ट्राबाहेरील आहेत. यापैकी तीन केसेस या 153-अ अंतर्गत दाखल करण्यात आल्या आहेत. यात राज ठाकरे दोषी आढळले तर त्यांना तीन वर्षांचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2010 05:48 PM IST

राज ठाकरेंवर खटला दाखल करण्यास परवानगी

28 मे

कल्याणमधील परप्रांतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंवर खटला चालवण्यास गृहखात्याने परवानगी दिली आहे.

2008मध्ये काही परप्रांतीय विद्यार्थ्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.

राज ठाकरेंवर कलम 153-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज ठाकरेंवर यापूर्वीच 73 खटले दाखल आहेत. त्यातील 19 केसेस या महाराष्ट्राबाहेरील आहेत. यापैकी तीन केसेस या 153-अ अंतर्गत दाखल करण्यात आल्या आहेत.

यात राज ठाकरे दोषी आढळले तर त्यांना तीन वर्षांचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2010 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close