S M L

बलात्कार करून अल्पवयीन मुलीला पेटवले

29 मेमालेगाव तालुक्यात देवघट इथे एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला पेटवून दिल्याची घटना घडली आहे. गंभीररित्या भाजल्यामुळे या मुलीचा अखेर मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी समाधान खैरनार फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. आरोपीच्या भावाला आणि आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी हा प्रकार विनयभंग असल्याचे म्हटले आहे. तर पोस्ट मॉर्टेम रिपोर्टनंतर या मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.यावरून पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2010 12:28 PM IST

बलात्कार करून अल्पवयीन मुलीला पेटवले

29 मे

मालेगाव तालुक्यात देवघट इथे एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

गंभीररित्या भाजल्यामुळे या मुलीचा अखेर मृत्यू झाला आहे.

दरम्यान या प्रकरणातील आरोपी समाधान खैरनार फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

आरोपीच्या भावाला आणि आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी हा प्रकार विनयभंग असल्याचे म्हटले आहे. तर पोस्ट मॉर्टेम रिपोर्टनंतर या मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावरून पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2010 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close