S M L

नाशिकमध्ये महापालिकेच्या विरोधात घंटानाद

29 मे नाशिक महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात माजी महापौर दशरथ पाटील यांनी निषेध यात्रा काढली. महापालिकेच्या समोर नागरिकांनी घंटानाद केला. भ्रष्ट कारभाराविरोधात प्रशासनाला जाग आणण्यासाठी म्हणून हा घंटानाद कऱण्यात आला. तसेच काळे झेंडे दाखवून पालिका प्रशासनाचा निषेध केला गेला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2010 12:39 PM IST

नाशिकमध्ये महापालिकेच्या विरोधात घंटानाद

29 मे

नाशिक महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात माजी महापौर दशरथ पाटील यांनी निषेध यात्रा काढली.

महापालिकेच्या समोर नागरिकांनी घंटानाद केला.

भ्रष्ट कारभाराविरोधात प्रशासनाला जाग आणण्यासाठी म्हणून हा घंटानाद कऱण्यात आला.

तसेच काळे झेंडे दाखवून पालिका प्रशासनाचा निषेध केला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2010 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close