S M L

2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी सीबीआय करणार

29 मे2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी आता सीबीआय करणार आहे. या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करणार असल्याचे सीबीआयचे डायरेक्टर अश्विनी कुमार यांनी म्हटले आहे. 2G स्पेक्ट्रमच्या बोलीत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात येत होता. केंद्रीय दळणवळण मंत्री ए. राजा यांच्यावर थेट घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनेकदा बंद पाडण्यात आले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2010 01:19 PM IST

2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी सीबीआय करणार

29 मे

2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी आता सीबीआय करणार आहे.

या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करणार असल्याचे सीबीआयचे डायरेक्टर अश्विनी कुमार यांनी म्हटले आहे.

2G स्पेक्ट्रमच्या बोलीत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात येत होता.

केंद्रीय दळणवळण मंत्री ए. राजा यांच्यावर थेट घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता.

यावरून लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनेकदा बंद पाडण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2010 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close