S M L

बलात्कारप्रकरणी पायलटला अटक

29 मेएअर होस्टेसवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून मुंबईत जेट एअरवेजच्या पायलटला अटक करण्यात आली आहे. पवई पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पायलटचे नाव वरूण अग्रवाल आहे. त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप असल्याचा दावा या एअर होस्टेसने केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2010 01:25 PM IST

बलात्कारप्रकरणी पायलटला अटक

29 मे

एअर होस्टेसवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून मुंबईत जेट एअरवेजच्या पायलटला अटक करण्यात आली आहे.

पवई पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पायलटचे नाव वरूण अग्रवाल आहे.

त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप असल्याचा दावा या एअर होस्टेसने केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2010 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close