S M L

पुण्यात बरसल्या चिंब धारा!

31 मेउन्हाने तापलेल्या पुण्याला आणि उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांवर आज सुखाच्या धारा बरसल्या. मान्सूनपूर्व पावसाने आज पुणेकरांना चिंब भिजवून टाकले. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची बातमी आज दुपारी आली. त्यानंतर लगेचच पुण्यात या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. ऑफिस सुटताना अचानक आलेल्या या पावसाने सुरुवातीला पुणेकरांची तारांबळ उडवली. पण लगेचच सावरत पुणेकरांनी या पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2010 01:02 PM IST

पुण्यात बरसल्या चिंब धारा!

31 मे

उन्हाने तापलेल्या पुण्याला आणि उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांवर आज सुखाच्या धारा बरसल्या.

मान्सूनपूर्व पावसाने आज पुणेकरांना चिंब भिजवून टाकले.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची बातमी आज दुपारी आली. त्यानंतर लगेचच पुण्यात या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.

ऑफिस सुटताना अचानक आलेल्या या पावसाने सुरुवातीला पुणेकरांची तारांबळ उडवली. पण लगेचच सावरत पुणेकरांनी या पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2010 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close