S M L

नालेसफाई अपूर्णच...

31 मेपावसाळा तोंडावर आला आहे. पण मुंबईतील नाल्यांच्या सफाईची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे मुंबईकरांसाठी हा पावसाळाही जीव मुठीत धरूनच काढावा लागण्याची शक्यता आहे. मुंबईत एकूण किती नाले आहेत त्यावर एक नजर टाकूयात...मोठे नाले - 200 पूर्व उपनगरे - 90पश्चिम उपनगरे - 102शहर - 8छोटे नाले - 129पूर्व उपनगरे - 67 पश्चिम उपनगरे - 42शहर - 20या नाल्यांची सफाई 80 टक्के झाल्याचा दावा पालिका करत आहे. मात्र बर्‍याच नाल्यांच्या बाहेर गाळ तसाच पडून असल्याने पाणी तुंबण्याची समस्या उद्भवू शकते.नालेसफाईची मुदत 6 जूनपर्यंत वाढवल्याचे खुद्द उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केले आहे. त्यामुळे महापालिकेचा 31 मे पर्यंत नाले साफ करण्याचा दावा खोेटा ठरला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2010 01:26 PM IST

नालेसफाई अपूर्णच...

31 मे

पावसाळा तोंडावर आला आहे. पण मुंबईतील नाल्यांच्या सफाईची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत.

त्यामुळे मुंबईकरांसाठी हा पावसाळाही जीव मुठीत धरूनच काढावा लागण्याची शक्यता आहे.

मुंबईत एकूण किती नाले आहेत त्यावर एक नजर टाकूयात...

मोठे नाले - 200

पूर्व उपनगरे - 90

पश्चिम उपनगरे - 102

शहर - 8

छोटे नाले - 129

पूर्व उपनगरे - 67

पश्चिम उपनगरे - 42

शहर - 20

या नाल्यांची सफाई 80 टक्के झाल्याचा दावा पालिका करत आहे. मात्र बर्‍याच नाल्यांच्या बाहेर गाळ तसाच पडून असल्याने पाणी तुंबण्याची समस्या उद्भवू शकते.

नालेसफाईची मुदत 6 जूनपर्यंत वाढवल्याचे खुद्द उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केले आहे. त्यामुळे महापालिकेचा 31 मे पर्यंत नाले साफ करण्याचा दावा खोेटा ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2010 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close