S M L

बॉम्बे हॉस्पिटलला खंडीत वीजेचा झटका

1 जूनबॉम्बे हॉस्पिटलला आज खंडीत वीजपुरवठ्याने जोरदार झटका दिला. सुमारे 24 तास हॉस्पिटलमधील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे संपूर्ण हॉस्पिटल काळोखात होते. आयसीयू, ऑपरेशन थिएटर्ससह सर्व महत्त्वाच्या सेवा जनरेटर्सवर सुरू होत्या. सुदैवाने ही वीज पुरवठा आता पूर्ववत झाल्याने हॉस्पिटल प्रशासन आणि डॉक्टर्ससह पेशंटनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. बेस्टचे 40 इंजीनिअर हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2010 10:32 AM IST

बॉम्बे हॉस्पिटलला खंडीत वीजेचा झटका

1 जून

बॉम्बे हॉस्पिटलला आज खंडीत वीजपुरवठ्याने जोरदार झटका दिला.

सुमारे 24 तास हॉस्पिटलमधील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे संपूर्ण हॉस्पिटल काळोखात होते.

आयसीयू, ऑपरेशन थिएटर्ससह सर्व महत्त्वाच्या सेवा जनरेटर्सवर सुरू होत्या.

सुदैवाने ही वीज पुरवठा आता पूर्ववत झाल्याने हॉस्पिटल प्रशासन आणि डॉक्टर्ससह पेशंटनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बेस्टचे 40 इंजीनिअर हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2010 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close