S M L

अब्दुल समदला न्यायालयीन कोठडी

1 जून पुणे जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील संशयीत आरोपी अब्दुल समद भटकळचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यापूर्वी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार काही दिवसांपूर्वीच एटीएसने अब्दुल समदला अटक केली होती. त्याच प्रकरणी त्याचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. पुणे बॉम्बस्फोटातील समदच्या सहभागाचा गुंता अजूनही कायम आहे.त्याप्रकरणी त्याची चौकशी अजून सुरू आहे. अटकेनंतर झालेल्या तपासात समदची पुणे स्फोटाप्रकरणी चौकशीही करण्यात आली. पण त्याचा या स्फोटाशी संबंध असल्याचे स्पष्ट झालेले नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2010 10:35 AM IST

अब्दुल समदला न्यायालयीन कोठडी

1 जून

पुणे जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील संशयीत आरोपी अब्दुल समद भटकळचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

त्यापूर्वी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार काही दिवसांपूर्वीच एटीएसने अब्दुल समदला अटक केली होती.

त्याच प्रकरणी त्याचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. पुणे बॉम्बस्फोटातील समदच्या सहभागाचा गुंता अजूनही कायम आहे.

त्याप्रकरणी त्याची चौकशी अजून सुरू आहे.

अटकेनंतर झालेल्या तपासात समदची पुणे स्फोटाप्रकरणी चौकशीही करण्यात आली. पण त्याचा या स्फोटाशी संबंध असल्याचे स्पष्ट झालेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2010 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close