S M L

वर्ल्डकपची तिकीटविक्री आजपासून

1 जूनक्रिकेट वर्ल्डकप 2011 स्पर्धेला आता काहीच महिन्यांचा अवधी उरला आहे.आशिया खंडात होणार्‍या या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. स्पर्धेच्या तयारीची माहिती देण्यासाठी आज मुंबईत बीसीसीआयच्या हेडक्वार्टरमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला आयसीसीचे पदसिध्द अध्यक्ष शरद पवार, सीईओ हरून लोगार्ट तसेच बीसीसीआयचे सीओओ रत्नाकर शेट्टी उपस्थित होते.वर्ल्डकप स्पर्धेची तिकिटविक्रीही आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. यापैकी 5 टक्के तिकिटांची ऑनलाईन विक्री आजपासून सुरू झाली. यातील पहिले तिकिट शरद पवार यांना देण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2010 10:50 AM IST

वर्ल्डकपची तिकीटविक्री आजपासून

1 जून

क्रिकेट वर्ल्डकप 2011 स्पर्धेला आता काहीच महिन्यांचा अवधी उरला आहे.आशिया खंडात होणार्‍या या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे.

स्पर्धेच्या तयारीची माहिती देण्यासाठी आज मुंबईत बीसीसीआयच्या हेडक्वार्टरमध्ये महत्वाची बैठक पार पडली.

या बैठकीला आयसीसीचे पदसिध्द अध्यक्ष शरद पवार, सीईओ हरून लोगार्ट तसेच बीसीसीआयचे सीओओ रत्नाकर शेट्टी उपस्थित होते.

वर्ल्डकप स्पर्धेची तिकिटविक्रीही आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

यापैकी 5 टक्के तिकिटांची ऑनलाईन विक्री आजपासून सुरू झाली. यातील पहिले तिकिट शरद पवार यांना देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2010 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close