S M L

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निदर्शने

1 जूनशिवराज्याभिषेक सोहळ्याला परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आहे. 6 जूनला होणार्‍या या सोहळ्याला पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारली आहे. त्याचा निषेध म्हणून कोल्हापुरात आज निदर्शने करण्यात आली. पुरातत्त्व विभागाच्या या निर्णयामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कोल्हापुरात या संदर्भात सर्वपक्षीय बैठकही बोलावण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2010 10:59 AM IST

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निदर्शने

1 जून

शिवराज्याभिषेक सोहळ्याला परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आहे.

6 जूनला होणार्‍या या सोहळ्याला पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारली आहे. त्याचा निषेध म्हणून कोल्हापुरात आज निदर्शने करण्यात आली.

पुरातत्त्व विभागाच्या या निर्णयामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

कोल्हापुरात या संदर्भात सर्वपक्षीय बैठकही बोलावण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2010 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close