S M L

दिल्लीमधल्या मोतीनगर इथल्या एका इमारतीला आज आग लागली.

दिनांक 20 ऑक्टोबर, दिल्ली- दिल्लीमधल्या मोतीनगरमधल्या एका पाच मजली इमारतीला आग लागली. या आगीत नॅशनल इन्शुरन्सचं ऑफिस जळून खाक झालं आहे. फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचं नेमक कारण अजूनही समजू शकलेलं नाही. या आगीत मात्र कोणतीही जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2008 06:45 AM IST

दिल्लीमधल्या मोतीनगर इथल्या एका इमारतीला आज आग लागली.

दिनांक 20 ऑक्टोबर, दिल्ली- दिल्लीमधल्या मोतीनगरमधल्या एका पाच मजली इमारतीला आग लागली. या आगीत नॅशनल इन्शुरन्सचं ऑफिस जळून खाक झालं आहे. फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचं नेमक कारण अजूनही समजू शकलेलं नाही. या आगीत मात्र कोणतीही जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2008 06:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close