S M L

दख्खनची राणी झाली 80 वर्षांची

1 जूनपुणे आणि मुंबईच्याप्रवाशांची लाडकी दख्खनची राणी आज 80 वर्षांची झाली. आज 81व्या वर्षांत पदार्पण करणार्‍या डेक्कन क्वीनचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा पुणे-मुंबई प्रवासी संघातर्फे साजरा केला जाणार आहे. आपल्या लाडक्या राणीचा वाढदिवस प्रवाशांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. गाडीला सजवले. आणि केक कापून आपल्या लाडक्या राणीचा वाढदिवस साजरा केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2010 12:09 PM IST

दख्खनची राणी झाली 80 वर्षांची

1 जून

पुणे आणि मुंबईच्याप्रवाशांची लाडकी दख्खनची राणी आज 80 वर्षांची झाली.

आज 81व्या वर्षांत पदार्पण करणार्‍या डेक्कन क्वीनचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा पुणे-मुंबई प्रवासी संघातर्फे साजरा केला जाणार आहे.

आपल्या लाडक्या राणीचा वाढदिवस प्रवाशांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. गाडीला सजवले. आणि केक कापून आपल्या लाडक्या राणीचा वाढदिवस साजरा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2010 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close