S M L

औरंगाबादमध्ये सेना-भाजप वाद वाढला

6 जूनऔरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप वाद वाढतच चालला आहे. काही लोकांनी आज भाजपचे नगरसेवक महेश माळवतकर यांची मोटरसायकल पेटवून दिली. शिवसैनिकांनीच ही मोटरसायकल जाळल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कालचा 'सामना'मधील बाळासाहेबांचा अग्रलेखही औरंगाबादमध्ये जागोजागी लावण्यात आला आहे.या अग्रलेखात बाळासाहेबांनी भाजपवर तीव्र टीका केलेली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2010 08:51 AM IST

औरंगाबादमध्ये सेना-भाजप वाद वाढला

6 जून

औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप वाद वाढतच चालला आहे.

काही लोकांनी आज भाजपचे नगरसेवक महेश माळवतकर यांची मोटरसायकल पेटवून दिली.

शिवसैनिकांनीच ही मोटरसायकल जाळल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच कालचा 'सामना'मधील बाळासाहेबांचा अग्रलेखही औरंगाबादमध्ये जागोजागी लावण्यात आला आहे.

या अग्रलेखात बाळासाहेबांनी भाजपवर तीव्र टीका केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2010 08:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close