S M L

हेडलीची थेट चौकशी सुरू

5 जूनएनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने डेव्हिड हेडलीची थेट चौकशी सुरू केली आहे. हेडली हा मुंबईवरच्या हल्ला प्रकरणातील आरोपी आहे. हेडलीचा वकील आणि एफबीआयचे अधिकारीही या चौकशीच्या वेळी उपस्थित असल्याचे समजते. पण ही चौकशी किती दिवस चालणार, याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. चौकशी संपल्यानंतर भारत-अमेरिका संयुक्त निवेदन सादर करण्याची शक्यता आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी हेडलीककडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2010 12:54 PM IST

हेडलीची थेट चौकशी सुरू

5 जून

एनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने डेव्हिड हेडलीची थेट चौकशी सुरू केली आहे.

हेडली हा मुंबईवरच्या हल्ला प्रकरणातील आरोपी आहे. हेडलीचा वकील आणि एफबीआयचे अधिकारीही या चौकशीच्या वेळी उपस्थित असल्याचे समजते.

पण ही चौकशी किती दिवस चालणार, याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. चौकशी संपल्यानंतर भारत-अमेरिका संयुक्त निवेदन सादर करण्याची शक्यता आहे.

मुंबईवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी हेडलीककडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2010 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close