S M L

गडकरींचा मुंडेंना टोला

5 जूनमाणूस जातीने नाही, तर गुणाने मोठा होतो, असे म्हणत भाजपाध्यक्ष नितीन गडकरींनी मुंडे यांना अप्रत्यक्षरित्या टोला हाणला आहे. भाजपची दोन दिवसांची सुराज्य संकल्पना परिषद ठाणे जिल्ह्यातील उत्तन इथे सुरू झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, उत्तरांचलचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद परिषदेत उपस्थित आहेत. याचवेळी बोलताना, मागासवर्गीयांचा मी नेता आहे अस सांगण्याची नरेंद्र मोदींना कधी गरज पडली का? असा सवालही गडकरींनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2010 03:50 PM IST

गडकरींचा मुंडेंना टोला

5 जून

माणूस जातीने नाही, तर गुणाने मोठा होतो, असे म्हणत भाजपाध्यक्ष नितीन गडकरींनी मुंडे यांना अप्रत्यक्षरित्या टोला हाणला आहे.

भाजपची दोन दिवसांची सुराज्य संकल्पना परिषद ठाणे जिल्ह्यातील उत्तन इथे सुरू झाली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, उत्तरांचलचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद परिषदेत उपस्थित आहेत.

याचवेळी बोलताना, मागासवर्गीयांचा मी नेता आहे अस सांगण्याची नरेंद्र मोदींना कधी गरज पडली का? असा सवालही गडकरींनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2010 03:50 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close