S M L

तैमूरचा पहिला खरा फोटो प्रसिध्द

Sonali Deshpande | Updated On: Feb 13, 2017 01:42 PM IST

तैमूरचा पहिला खरा फोटो प्रसिध्द

13 फेब्रुवारी : बॉलिवूडचा सेलिब्रिटी किड तैमुर अली खानचा पहिला फोटो समोर आलाय. हा फोटो चाहत्यांमध्ये खूप वायरल होतोय. त्याच्या अनेक खोट्या फोटोनंतर हा खरा फोटो त्याच्या कुटुंबियांनी जाहीर केलाय. त्याला लाखो लाईक्स आणि शेअर्स मिळताहेत.

त्याच्या जन्मापासून ते त्याच्या नावापर्यंत माध्यमांत सगळ्याचीच चर्चा होती.आता या फोटोने त्याला पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आणलं. मोठ्या प्रतिक्षेनंतर सैफीनाच्या सगळ्या चाहत्यांना त्याचा गोड-गोंडस चेहरा पाहायला मिळाला.

आई होणं ही जगातली सर्वात सुंदर आणि जबाबदारीची गोष्ट असते, असंही त्या फोटोसह त्याची आई करिना म्हणालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close