S M L

आमिर अंतराळवीर राकेश शर्मांच्या भूमिकेत

Sonali Deshpande | Updated On: Feb 13, 2017 01:52 PM IST

आमिर अंतराळवीर राकेश शर्मांच्या भूमिकेत

13 फेब्रुवारी : भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मांवर चित्रपट बनणार आहे आणि राकेश शर्मा यांची भूमिका करणार आहे आमिर खान. 'दंगल'चेच निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर हा चित्रपट काढणार आहेत आणि याचं दिग्दर्शन करणार आहेत अॅड फिल्ममेकर महेश मथाई.

आमिर सध्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटात बिझी आहे.त्यामुळे राकेश शर्मांवरच्या चित्रपटाचं शूटिंग वर्षाअखेरीस किंवा पुढच्या वर्षी सुरू होईल, असं समजतंय. चित्रपटाच्या सह निर्मात्याचं कामही आमिर पाहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close