S M L

पवारांच्या घशावर होणार शस्त्रक्रिया

7 जूनकेंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना उद्या मुंबईत ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येणार आहे. त्यांच्या घशावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पवार पुढील एक आठवड्यासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2010 02:17 PM IST

पवारांच्या घशावर होणार शस्त्रक्रिया

7 जून

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना उद्या मुंबईत ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येणार आहे.

त्यांच्या घशावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

पवार पुढील एक आठवड्यासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2010 02:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close