S M L

राज्यसभेसाठी अर्ज दाखल

7 जूनराज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 17 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने पियुष गोयल, शिवसेनेकडून संजय राऊत राष्ट्रवादीकडून ईश्वरलाल जैन आणि तारिक अन्वर या अधिकृत उमेदवारांनी अर्ज भरले. तर काँग्रेसकडून आज विजय दर्डा आणि अविनाश पांडे या दोघांनीही अर्ज दाखल केले. दरम्यान काँग्रेसचेच कन्हैयालाल गिडवाणी यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2010 02:21 PM IST

राज्यसभेसाठी अर्ज दाखल

7 जून

राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 17 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने पियुष गोयल, शिवसेनेकडून संजय राऊत राष्ट्रवादीकडून ईश्वरलाल जैन आणि तारिक अन्वर या अधिकृत उमेदवारांनी अर्ज भरले.

तर काँग्रेसकडून आज विजय दर्डा आणि अविनाश पांडे या दोघांनीही अर्ज दाखल केले.

दरम्यान काँग्रेसचेच कन्हैयालाल गिडवाणी यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2010 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close