S M L

'राजनीती'ने जमवला गल्ला

7 जूनअनेक वादानंतर रिलीज झालेल्या राजनीती सिनेमाचा झेंडा बॉक्स ऑफिसवर चांगलाच फडकला. जवळ-जवळ 85 टक्क्यांचे ओपनिंग या सिनेमाला मिळाले. पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी राजनीतीच्या गल्ल्यात 10 कोटी जमा झाले. शनिवारी 11 कोटी तर रविवारी या सिनेमाने तब्बल 12 कोटी रुपये कमावले.एकूणच 40 कोटींत बनलेल्या या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 34 कोटी रुपयांची दणदणीत कमाई केली. पहिल्याच आठवड्यात एवढेजबरदस्त ओपनिंग मिळवणारा थ्री इडियट्सनंतरचा हा दुसराच सिनेमा. राजनीतीला मल्टीप्लेक्ससोबतच सिंगल स्क्रीन थिएटरमध्येही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्थातच याचा चांगला परिणाम सिनेमाच्या एकंदर कमाईवर होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2010 02:59 PM IST

'राजनीती'ने जमवला गल्ला

7 जून

अनेक वादानंतर रिलीज झालेल्या राजनीती सिनेमाचा झेंडा बॉक्स ऑफिसवर चांगलाच फडकला.

जवळ-जवळ 85 टक्क्यांचे ओपनिंग या सिनेमाला मिळाले. पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी राजनीतीच्या गल्ल्यात 10 कोटी जमा झाले.

शनिवारी 11 कोटी तर रविवारी या सिनेमाने तब्बल 12 कोटी रुपये कमावले.

एकूणच 40 कोटींत बनलेल्या या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 34 कोटी रुपयांची दणदणीत कमाई केली.

पहिल्याच आठवड्यात एवढेजबरदस्त ओपनिंग मिळवणारा थ्री इडियट्सनंतरचा हा दुसराच सिनेमा.

राजनीतीला मल्टीप्लेक्ससोबतच सिंगल स्क्रीन थिएटरमध्येही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्थातच याचा चांगला परिणाम सिनेमाच्या एकंदर कमाईवर होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2010 02:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close