S M L

कसाबसाठी वकील नियुक्त

8 जून27/11च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्यासाठी आता वकिलाची नियुक्ती करण्यात आली आहे. अमिन सोलकर आणि फरहाना शहा हे आता कसाबचे वकील असतील. हायकोर्टाने ही नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र स्टेट लिगल सेल ऍथॉरिटी यांनी या दोन वकिलांची नियुक्ती केली आहे. कसाबने कायदेविषयक मदत केंद्राकडे वकिलाची मागणी केली होती. हायकोर्टात सेशन कोर्टाने दिलेल्या शिक्षेविरोधात आव्हान देण्यासाठी ही वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2010 11:19 AM IST

कसाबसाठी वकील नियुक्त

8 जून

27/11च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्यासाठी आता वकिलाची नियुक्ती करण्यात आली आहे.

अमिन सोलकर आणि फरहाना शहा हे आता कसाबचे वकील असतील.

हायकोर्टाने ही नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र स्टेट लिगल सेल ऍथॉरिटी यांनी या दोन वकिलांची नियुक्ती केली आहे.

कसाबने कायदेविषयक मदत केंद्राकडे वकिलाची मागणी केली होती.

हायकोर्टात सेशन कोर्टाने दिलेल्या शिक्षेविरोधात आव्हान देण्यासाठी ही वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2010 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close