S M L

मनसे आमदारांच्या मतदानास आझमींचा विरोध

8 जूनविधान परिषद निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वाची ठरणार आहे. पण आता मनसेच्या निलंबित आमदारांच्या मुद्द्यावर सपाचे आमदार आबू आझमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने मनसेच्या निलंबित आमदारांना मतदान करण्याची परवानगी दिली, तर आपण कोर्टात जाऊ, असा इशारा अबू आझमी यांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2010 11:29 AM IST

मनसे आमदारांच्या मतदानास आझमींचा विरोध

8 जून

विधान परिषद निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

पण आता मनसेच्या निलंबित आमदारांच्या मुद्द्यावर सपाचे आमदार आबू आझमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सरकारने मनसेच्या निलंबित आमदारांना मतदान करण्याची परवानगी दिली, तर आपण कोर्टात जाऊ, असा इशारा अबू आझमी यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2010 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close