S M L

आमदार संजय राठोड यांच्यावर गुन्हा

8 जूनयवतमाळमधील दिग्रसचे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्या विरोधात बडनेरा रेल्वे स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल विदर्भ एक्सप्रेसमध्ये बर्थ न मिळाल्याने राठोड यांची रेल्वे कर्मचार्‍यांसोबत बाचाबाची झाली होती. त्यामुळे विदर्भ एक्सप्रेसही थोडा वेळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा गुन्हा दाखल केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2010 11:41 AM IST

आमदार संजय राठोड यांच्यावर गुन्हा

8 जून

यवतमाळमधील दिग्रसचे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्या विरोधात बडनेरा रेल्वे स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल विदर्भ एक्सप्रेसमध्ये बर्थ न मिळाल्याने राठोड यांची रेल्वे कर्मचार्‍यांसोबत बाचाबाची झाली होती.

त्यामुळे विदर्भ एक्सप्रेसही थोडा वेळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा गुन्हा दाखल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2010 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close