S M L

'मिरज दंगलीची सीबीआय चौकशी करा'

8 जूनमिरजमधील दंगलविरोधी कृती समितीने दंगलीच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. गुरुवारी याबाबत जनहित याचिका दाखल झाली आहे. दरम्यान सांगलीचा दंगलखोर महापौर मैनुद्दीन बागवान अजूनही फरार आहे. 28 मे पासून बागवान गायब आहे. मिरज येथील दंगलीला सांगलीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान आणि शिवेसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी हे जबाबदार आहेत, असा गौप्यस्फोट सांगलीचे एसपी कृष्णप्रकाश यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2010 02:01 PM IST

'मिरज दंगलीची सीबीआय चौकशी करा'

8 जून

मिरजमधील दंगलविरोधी कृती समितीने दंगलीच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

गुरुवारी याबाबत जनहित याचिका दाखल झाली आहे.

दरम्यान सांगलीचा दंगलखोर महापौर मैनुद्दीन बागवान अजूनही फरार आहे. 28 मे पासून बागवान गायब आहे.

मिरज येथील दंगलीला सांगलीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान आणि शिवेसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी हे जबाबदार आहेत, असा गौप्यस्फोट सांगलीचे एसपी कृष्णप्रकाश यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2010 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close