S M L

पोर्तुगाल टीम जोहान्सबर्गमध्ये

8 जूनफुटबॉल वर्ल्ड कप 2010 साठी पोर्तुगालची टीम जोहान्सबर्गमध्ये पोहोचली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत पोर्तुगाल टीमचा ग्रुप सर्वात टफेस्ट ग्रुप म्हणून ओळखला जातो. ग्रुपमध्ये पोर्तुगालसोबत ब्राझिल, आयव्हरी कोस्ट आणि उत्तर कोरिया टीम आहेत. मंगळवारी जोहान्सबर्गला पोर्तुगाल टीम मोझांबिक्वेविरूद्ध एक सराव मॅचही खेळणार आहे. त्यांची स्पर्धेतील पहिली मॅच 15 जूनला आयव्हरी कोस्टविरूद्ध पोर्ट एलिझाबेथला होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2010 02:40 PM IST

पोर्तुगाल टीम जोहान्सबर्गमध्ये

8 जून

फुटबॉल वर्ल्ड कप 2010 साठी पोर्तुगालची टीम जोहान्सबर्गमध्ये पोहोचली आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेत पोर्तुगाल टीमचा ग्रुप सर्वात टफेस्ट ग्रुप म्हणून ओळखला जातो.

ग्रुपमध्ये पोर्तुगालसोबत ब्राझिल, आयव्हरी कोस्ट आणि उत्तर कोरिया टीम आहेत.

मंगळवारी जोहान्सबर्गला पोर्तुगाल टीम मोझांबिक्वेविरूद्ध एक सराव मॅचही खेळणार आहे.

त्यांची स्पर्धेतील पहिली मॅच 15 जूनला आयव्हरी कोस्टविरूद्ध पोर्ट एलिझाबेथला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2010 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close