S M L

वसईला पाणी पुरवणारी पाईपलाईन फुटली

8 जूनवसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणारी सूर्या पाईपलाइन विरारजवळ फुटली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वसई, नालासोपारा आणि विरार या शहरांमध्ये पाणीपुरवठा बंद आहे.काही ठिकाणी अगदीच कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू आहे. काशिद-कोपर या गावात ही पाईपलाइन फुटली आहे. गेल्या 15 दिवसांत पाईपलाईन फुटण्याची ही दुसरी घटना आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2010 02:53 PM IST

वसईला पाणी पुरवणारी पाईपलाईन फुटली

8 जून

वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणारी सूर्या पाईपलाइन विरारजवळ फुटली आहे.

त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वसई, नालासोपारा आणि विरार या शहरांमध्ये पाणीपुरवठा बंद आहे.

काही ठिकाणी अगदीच कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू आहे. काशिद-कोपर या गावात ही पाईपलाइन फुटली आहे.

गेल्या 15 दिवसांत पाईपलाईन फुटण्याची ही दुसरी घटना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2010 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close