S M L

पुण्यात आयडिया ऑफिसची मोडतोड

8 जून पुण्यात आयडिया या मोबाईल कंपनीकडून एका तरुणाला राष्ट्रगीताचा अपमान करणारा एक अश्लिल एसएमएस आला. त्यानंतर त्या तरुणाने डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी आयडियाच्या ऑफिसवर मोर्चा नेला. त्यावेळी संतप्त जमावाकडून आयडियाच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली. आयडिया ही सेवा बंद करावी आणि माफी मागावी, अशी मागणी निदर्शकांनी केली. त्यानंतर झाल्या प्रकाराबद्दल आयडियाने माफी मागितली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2010 02:58 PM IST

पुण्यात आयडिया ऑफिसची मोडतोड

8 जून

पुण्यात आयडिया या मोबाईल कंपनीकडून एका तरुणाला राष्ट्रगीताचा अपमान करणारा एक अश्लिल एसएमएस आला. त्यानंतर त्या तरुणाने डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

याचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी आयडियाच्या ऑफिसवर मोर्चा नेला.

त्यावेळी संतप्त जमावाकडून आयडियाच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली.

आयडिया ही सेवा बंद करावी आणि माफी मागावी, अशी मागणी निदर्शकांनी केली. त्यानंतर झाल्या प्रकाराबद्दल आयडियाने माफी मागितली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2010 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close