S M L

भिंत कोसळून दोन मुलींचा मृत्यू

8 जूनमुंबईतील ऍन्टॉप हिल परिसरातील जय महाराष्ट्र नगरमध्ये एक भिंत कोसळून दोन मुलींचा मृत्यू झाला. रिमा आणि नंदिनी असे या मुलींचे नाव आहे. तर या मुलींची आई गंभीर जखमी आहे. ही भिंत महापालिकेने बांधलेली होती. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. जखमींपैकी या मुलींच्या आईची प्रकृती गंभीर असून, त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2010 03:03 PM IST

भिंत कोसळून दोन मुलींचा मृत्यू

8 जून

मुंबईतील ऍन्टॉप हिल परिसरातील जय महाराष्ट्र नगरमध्ये एक भिंत कोसळून दोन मुलींचा मृत्यू झाला. रिमा आणि नंदिनी असे या मुलींचे नाव आहे.

तर या मुलींची आई गंभीर जखमी आहे.

ही भिंत महापालिकेने बांधलेली होती. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

जखमींपैकी या मुलींच्या आईची प्रकृती गंभीर असून, त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2010 03:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close