S M L

भोपाळ दुर्घटना कारवाईबाबत गोंधळ सुरूच

9 जूनभोपाळ गॅस दुर्घटनेनंतरच्या 26 वर्षांनंतरही सरकार अजूनही कारवाईच्या गोंधळात अडकले आहे. या दुर्घटनेतील भरपाई आणि पर्यावरणाच्या हानीच्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी सरकारने मंत्रिगटाची नेमणूक केली आहे.केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम हे या समितीचे अध्यक्ष असतील. वॉरेन अँडरसनचा ताबा मिळवण्याबाबत ही समिती चर्चा करेल. आणि पीडितांच्या नुकसान भरपाईचाही फेरआढावा घेईल. दोषींना अजून कडक शिक्षा देता येऊ शकते का, याचाही समिती विचार करेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 11:24 AM IST

भोपाळ दुर्घटना कारवाईबाबत गोंधळ सुरूच

9 जून

भोपाळ गॅस दुर्घटनेनंतरच्या 26 वर्षांनंतरही सरकार अजूनही कारवाईच्या गोंधळात अडकले आहे.

या दुर्घटनेतील भरपाई आणि पर्यावरणाच्या हानीच्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी सरकारने मंत्रिगटाची नेमणूक केली आहे.केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम हे या समितीचे अध्यक्ष असतील.

वॉरेन अँडरसनचा ताबा मिळवण्याबाबत ही समिती चर्चा करेल. आणि पीडितांच्या नुकसान भरपाईचाही फेरआढावा घेईल.

दोषींना अजून कडक शिक्षा देता येऊ शकते का, याचाही समिती विचार करेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close