S M L

मडगाव स्फोटातील आरोपीची शरणागती

9 जूनमडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील पाच आरोपींपैकी एकाने आज गोव्याच्या कोर्टात शरणागती पत्करली.दिवाळीत मडगावमध्ये हा बॉम्बस्फोट झाला होता. प्रशांत अष्टेकर हा आरोपी या स्फोटप्रकरणी फरार होता. प्रशांत रत्नागिरीचा रहिवाशी आहे.मडगावात स्फोटाच्या कटात सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एनआयए म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेटींग एजन्सी सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. एनआयएने यापूर्वी प्रशांतचा भाऊ धनंजयला या प्रकरणी अटक केली होती. आता प्रशांतच्या चौकशीत या प्रकरणातील नवनवीन गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 11:41 AM IST

मडगाव स्फोटातील आरोपीची शरणागती

9 जून

मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील पाच आरोपींपैकी एकाने आज गोव्याच्या कोर्टात शरणागती पत्करली.

दिवाळीत मडगावमध्ये हा बॉम्बस्फोट झाला होता. प्रशांत अष्टेकर हा आरोपी या स्फोटप्रकरणी फरार होता. प्रशांत रत्नागिरीचा रहिवाशी आहे.मडगावात स्फोटाच्या कटात सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

एनआयए म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेटींग एजन्सी सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. एनआयएने यापूर्वी प्रशांतचा भाऊ धनंजयला या प्रकरणी अटक केली होती.

आता प्रशांतच्या चौकशीत या प्रकरणातील नवनवीन गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close