S M L

रिक्षा भाडेवाढ टळली

9 जूनसीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळे रिक्षा भाडे वाढवण्याची मागणी मुंबईतील रिक्षा संघटनांनी केली होती. पण सध्या ही दरवाढ टळली आहे. आज रिक्षा संघटना आणि राज्यसरकार दरम्यान झालेल्या चर्चेत यावर निर्णय झाला नाही. आता पुढची बैठक 22 जून रोजी होणार आहे. दरम्यान मुंबईतील सर्व ऑटोरिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे करण्यात आले आहेत. परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 12:00 PM IST

रिक्षा भाडेवाढ टळली

9 जून

सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळे रिक्षा भाडे वाढवण्याची मागणी मुंबईतील रिक्षा संघटनांनी केली होती. पण सध्या ही दरवाढ टळली आहे.

आज रिक्षा संघटना आणि राज्यसरकार दरम्यान झालेल्या चर्चेत यावर निर्णय झाला नाही.

आता पुढची बैठक 22 जून रोजी होणार आहे.

दरम्यान मुंबईतील सर्व ऑटोरिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे करण्यात आले आहेत.

परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close