S M L

'जनगणनेत भटक्या विमुक्तांचा समावेश करा'

9 जूनजनगणनेत भटक्या विमुक्तांचा समावेश करण्याची मागणी भटक्या विमुक्ती आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी थेट संयुक्त राष्ट्रसंघाकडेच धाव घेतली आहे. या मागणीसाठी येत्या सप्टेंबरमध्ये 11 राज्यांच्या राजधानींमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 01:17 PM IST

'जनगणनेत भटक्या विमुक्तांचा समावेश करा'

9 जून

जनगणनेत भटक्या विमुक्तांचा समावेश करण्याची मागणी भटक्या विमुक्ती आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी केली आहे.

त्यासाठी त्यांनी थेट संयुक्त राष्ट्रसंघाकडेच धाव घेतली आहे.

या मागणीसाठी येत्या सप्टेंबरमध्ये 11 राज्यांच्या राजधानींमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close