S M L

स्लॅब कोसळून मुलीचा मृत्यू

9 जूनमुंबईतील गोरेगावात भरत भुवन या इमारतीचा काही भाग कोसळून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. फागुन गोयल ही सहा वर्षांची मुलगी घरात झोपली होती, त्याच वेळी हा स्लॅब कोसळला.भरत भुवन ही चार मजली इमारत 50 वर्षे जुनी आहे. गोयल कुटुंब तिसर्‍या मजल्यावरील घरात भाड्याने राहत होते. घराच्या मालकाने घराची डागडुजी केली नसल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 02:01 PM IST

स्लॅब कोसळून मुलीचा मृत्यू

9 जून

मुंबईतील गोरेगावात भरत भुवन या इमारतीचा काही भाग कोसळून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. फागुन गोयल ही सहा वर्षांची मुलगी घरात झोपली होती, त्याच वेळी हा स्लॅब कोसळला.

भरत भुवन ही चार मजली इमारत 50 वर्षे जुनी आहे. गोयल कुटुंब तिसर्‍या मजल्यावरील घरात भाड्याने राहत होते.

घराच्या मालकाने घराची डागडुजी केली नसल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close