S M L

झिंक चिक झिंगचा प्रीमिअर झोकात

9 जूनझिंक चिक झिंग हा सिनेमा येत्या बारा जूनला रिलीज होत आहे. भरत जाधव, माधवी जुवेकर आणि दिलीप प्रभावळकर या सिनेमात भूमिका साकारत आहेत. तर चिन्मय कांबळे हा बालकलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्या आणि त्यावर त्यांनी केलेली उपायोजना, या सगळ्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. नुकताच या सिनेमाचा प्रीमिअर मोठ्या जल्लोषात पार पडला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 02:06 PM IST

झिंक चिक झिंगचा प्रीमिअर झोकात

9 जून

झिंक चिक झिंग हा सिनेमा येत्या बारा जूनला रिलीज होत आहे. भरत जाधव, माधवी जुवेकर आणि दिलीप प्रभावळकर या सिनेमात भूमिका साकारत आहेत.

तर चिन्मय कांबळे हा बालकलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.

शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्या आणि त्यावर त्यांनी केलेली उपायोजना, या सगळ्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.

नुकताच या सिनेमाचा प्रीमिअर मोठ्या जल्लोषात पार पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 02:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close