S M L

कोल्हापूरमध्ये फुटबॉल फिव्हर

9 जून सध्या जगात सगळीकडे फुटबॉलचा फिव्हर असताना कोल्हापूरमधील छोटे फुटबॉल फॅन्स कसे मागे राहतील...  कोल्हापूर फुटबॉल असोसिएशन म्हणजे कुफाच्या वतीने कोल्हापूरमध्ये आज फुटबॉल रॅली आयोजित करण्यात आली होती.  आणि छोट्या फुटबॉलपटूंनी यात फुटबॉलची प्रात्यक्षिके सादर केली ती हलगीच्या तालावर...  वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या देशांचे झेंडे हातात घेऊन आणि आवडत्या फुटबॉलपटूच्या वेशात मुले या फुटबॉल रॅलीत सहभागी झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 02:44 PM IST

कोल्हापूरमध्ये फुटबॉल फिव्हर

9 जून

सध्या जगात सगळीकडे फुटबॉलचा फिव्हर असताना कोल्हापूरमधील छोटे फुटबॉल फॅन्स कसे मागे राहतील...

 

 कोल्हापूर फुटबॉल असोसिएशन म्हणजे कुफाच्या वतीने कोल्हापूरमध्ये आज फुटबॉल रॅली आयोजित करण्यात आली होती.

 

आणि छोट्या फुटबॉलपटूंनी यात फुटबॉलची प्रात्यक्षिके सादर केली ती हलगीच्या तालावर...

 

 वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या देशांचे झेंडे हातात घेऊन आणि आवडत्या फुटबॉलपटूच्या वेशात मुले या फुटबॉल रॅलीत सहभागी झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 02:44 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close