S M L

युवीचे करिअर धोक्यात

9 जूनभारताचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंगला एशिया कप स्पर्धेसाठी डच्चू देण्यात आला आहे. युवराज सिंगला आयपीएल स्पर्धेमध्ये समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. तर टी-20 वर्ल्ड कपमध्येही तो सपशेल फ्लॉप ठरला होता. पण यामुळे युवराज सिंगचे क्रिकेट करिअर मात्र धोक्यात आले आहे. 2011मध्ये होणार्‍या वर्ल्डकपच्या दृष्टीने भारतीय टीमची बांधणी सुरू आहे. आणि युवा खेळाडूंमध्येही टीममध्ये जागा पटकावण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच युवराजच्या कामगिरीसोबतच फिटनेसचा फटकाही त्याला बसत आहे. युवराज सिंगचा फिटनेस हा सध्याच्या भारतीय क्रिकेटमधला वादग्रस्त मुद्दा ठरला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 05:34 PM IST

युवीचे करिअर धोक्यात

9 जून

भारताचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंगला एशिया कप स्पर्धेसाठी डच्चू देण्यात आला आहे. युवराज सिंगला आयपीएल स्पर्धेमध्ये समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. तर टी-20 वर्ल्ड कपमध्येही तो सपशेल फ्लॉप ठरला होता.

पण यामुळे युवराज सिंगचे क्रिकेट करिअर मात्र धोक्यात आले आहे.

2011मध्ये होणार्‍या वर्ल्डकपच्या दृष्टीने भारतीय टीमची बांधणी सुरू आहे. आणि युवा खेळाडूंमध्येही टीममध्ये जागा पटकावण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

अशातच युवराजच्या कामगिरीसोबतच फिटनेसचा फटकाही त्याला बसत आहे. युवराज सिंगचा फिटनेस हा सध्याच्या भारतीय क्रिकेटमधला वादग्रस्त मुद्दा ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close