S M L

कृपाशंकर यांच्या विरोधात याचिका

10 जूनकाँग्रेसचे नेते कृपा शंकर सिंग यांच्या विरुध्द हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. मधू कोडा यांच्या डायरीत कृपाशंकर सिंग यांचे नाव आहे. तसेच मुंबईत 2006 मध्ये केंद्राने पूरग्रस्तांसाठी दिलेल्या निधीमध्ये अपहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द याचिका दाखल करण्यात आली आहे. संजय तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायाधीश जे. एन. पटेल यांनी ही याचिका दाखल केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2010 08:44 AM IST

कृपाशंकर यांच्या विरोधात याचिका

10 जून

काँग्रेसचे नेते कृपा शंकर सिंग यांच्या विरुध्द हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे.

मधू कोडा यांच्या डायरीत कृपाशंकर सिंग यांचे नाव आहे. तसेच मुंबईत 2006 मध्ये केंद्राने पूरग्रस्तांसाठी दिलेल्या निधीमध्ये अपहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द याचिका दाखल करण्यात आली आहे.

संजय तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायाधीश जे. एन. पटेल यांनी ही याचिका दाखल केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2010 08:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close